लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi, मराठी बातम्या

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Harbhara Seed : परभणी कृषी विद्यापीठात हरभरा बियाणे उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Harbhara seed available in Parbhani Agricultural University, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Seed : परभणी कृषी विद्यापीठात हरभरा बियाणे उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर 

Harbhara Seed : परभणी विद्यापीठाने विकसित केलेले नवीन हरभरा वाण (Gram Seed) परभणी चना-१६ हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ...

रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय - Marathi News | The rain that started in Rohini Nakshatra is also falling in the last Swati Nakshatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय

यंदा रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही जिल्ह्यात कुठे ना कुठे पडत आहे. बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उरले-सुरले खरीप व कांदा नुकसानीत भर पडली. ...

Rabi perani : रब्बी हंगामाची तयारीला वेग; वाशिममध्ये 'इतके' हेक्टरवर पेरणीचे नियोजन  - Marathi News | Rabi perani : Preparations for the Rabi season are speeding up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi perani : रब्बी हंगामाची तयारीला वेग; वाशिममध्ये 'इतके' हेक्टरवर पेरणीचे नियोजन 

शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. हंगामात शेतकऱ्यांची गव्हाऐवजी हरभरा पिकाला पसंती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Rabi perani ) ...

Rabi Perani : राज्यात ६० लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी कृषी विभागाचा पहिला अंदाज - Marathi News | Rabi Perani : The first estimate of the Agriculture Department is that rabi will be sown on 60 lakh hectares in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Perani : राज्यात ६० लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी कृषी विभागाचा पहिला अंदाज

यंदा राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या सुमारे ६० लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत अडीच लाख हेक्टर अर्थात पाच टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...

Harbhara Crop Management : 'हे' लागवड तंत्र वापरा, हरभरा पिकाचे उत्पादन वाढवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Harbhara Crop Management Use these Cultivation Technique, Increase Production of Gram Crop, Read More  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Crop Management : 'हे' लागवड तंत्र वापरा, हरभरा पिकाचे उत्पादन वाढवा, वाचा सविस्तर 

Harbhara Crop Management : रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांच्या तुलनेत हरभरा हे पीक सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे असे पीक आहे.  ...

Rabi Perani : पाऊस थांबता थांबेना; रब्बीची मशागत करता येईना ! - Marathi News | Rabi Perani : The rain does not stop; The rabbi can not be cultivated! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Perani : पाऊस थांबता थांबेना; रब्बीची मशागत करता येईना !

ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबता थांबत नाही. परिणामी, सोयाबीनच्या राशीला अडथळा निर्माण होत असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागतही करता येत नाही. (Rabi Perani) ...

Wheat Farming : गहू पेरणीसाठी पूर्व मशागत, बियाणे निवड ते बीजप्रक्रियेचे महत्व, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Wheat Farming Importance of pre-cultivation, seed selection to seeding process for sowing wheat, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Farming : गहू पेरणीसाठी पूर्व मशागत, बियाणे निवड ते बीजप्रक्रियेचे महत्व, वाचा सविस्तर 

Wheat Farming : रब्बी हंगामात गहू पिकाच्या पेरणीसाठी अनेक गोष्टीना प्राधान्य द्यावे लागते, या लेखातून समजून घेऊया....  ...

Kabuli Harbhara Lagvad : काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ह्या आहेत सोप्या टिप्स.. वाचा सविस्तर - Marathi News | Kabuli Harbhara Lagvad : Here are some simple tips to increase production of Kabuli gram chick pea.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kabuli Harbhara Lagvad : काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ह्या आहेत सोप्या टिप्स.. वाचा सविस्तर

नवीन व सुधारीत वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास हमखास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल म्हणून नवीन सुधारीत वाणांचा वापर करावा. यात काबुली हरभऱ्याला बाजारात चांगली मागणी असते आणि बाजारभाव ही चांगला मिळतो. ...