मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी बहुतांश भागात विजेच्या कडकटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.(Marathawada weather update) ...
e pik pahani राज्यात रब्बी हंगामात आता ई-पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' या अॅपचा वापर केला जाणार आहे. या अॅपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे. ...
जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढ्याची ओळख असली तरी यंदा बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. ...
केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १००% पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. ...
Wheat Farming In Maharashtra : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. ...