लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi, मराठी बातम्या

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Agro Advisory : कोरड्या हवामानात अशी घ्या पिकांची काळजी - Marathi News | Agro Advisory: Take care of crops in dry weather like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरड्या हवामानात अशी घ्या पिकांची काळजी

Agro Advisory वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी शेती सल्ला दिला आहे तो वाचा सविस्तर ...

Harbhara Bhaji : हरभऱ्याचा कोवळा पाला खा; मधुमेहावर मिळवा नियंत्रण कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Bhaji: Eat young leaves of Harbhara; Read in detail how to control diabetes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याचा कोवळा पाला खा; मधुमेहावर मिळवा नियंत्रण कसे ते वाचा सविस्तर

(Harbhara Bhaji) आरोग्यवर्धक हरभऱ्याची कोवळी भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामुळे हिवाळ्यात या भाजीचा आहारात समावेश करावा ...

हरभरा पिकातील मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक उपाय कोणते? वाचा सविस्तर - Marathi News | What are the effective biological measures for controlling the wilt disease in chick pea gram? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकातील मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक उपाय कोणते? वाचा सविस्तर

Harbhara Mar Rog Niyantran सद्यपरिस्थितीत हरभरा पिकात प्रामुख्याने घाटेअळी बरोबर मर रोगाचाही प्रादुर्भाव होताना दिसत आहेत. ...

Agro Advisroy : वाढत्या थंडीत पिकांची कशी काळजी घ्यावी; वाचा कृषी सल्ला सविस्तर - Marathi News | Agro Advisroy : How to take care of crops in the increasing cold; Read detailed agricultural advice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Advisroy : वाढत्या थंडीत पिकांची कशी काळजी घ्यावी; वाचा कृषी सल्ला सविस्तर

वाढत्या थंडीत पिकांची कशी काळजी घ्यावी तसेच पशूंची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भातील कृषी सल्ला वाचा सविस्तर (Agro Advisroy) ...

Harbhara Ghate Ali : हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सोपे व कमी खर्चाचे उपाय - Marathi News | Harbhara Ghate Ali : Easy and low-cost solutions for controlling Ghate Ali in Harbhara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Ghate Ali : हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सोपे व कमी खर्चाचे उपाय

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. ...

Rabi Pik Vima 2024 : राज्यात तब्बल २९ लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित; विम्यासाठी आले ४१ लाख अर्ज - Marathi News | Rabi Pik Vima 2024 : Area insurance covers 29 lakh hectares in the state; 41 lakh applications received for insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Pik Vima 2024 : राज्यात तब्बल २९ लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित; विम्यासाठी आले ४१ लाख अर्ज

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४१ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यातून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ...

Rabi seasons 2024 : मुबलक पाण्यामुळे राज्यात 'इतके' लाख हेक्टरने वाढले रब्बीचे क्षेत्र - Marathi News | Rabi seasons 2024 : Rabi area increased by 'so many' lakh hectares in the state due to abundant water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi seasons 2024 : मुबलक पाण्यामुळे राज्यात 'इतके' लाख हेक्टरने वाढले रब्बीचे क्षेत्र

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्रात वाढ झाली आहे. पिकनिहाय आतापर्यंत किती पेरणी झाली ते वाचा सविस्तर (Rabi seasons 2024) ...

शेती करायला वयाची अट नाय; ७५ वर्षाच्या निवृत्त एसटी ड्रायव्हरची भाजीपाला शेती - Marathi News | There is no age requirement for farming; 75 years old retired ST driver's vegetable farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती करायला वयाची अट नाय; ७५ वर्षाच्या निवृत्त एसटी ड्रायव्हरची भाजीपाला शेती

राज्य परिवहन महामंडळामध्ये गोविंद गणपत पुळेकर यांनी चालकपदी इमाने-इतबारे सेवा बजावली. निवृत्तीनंतर मात्र गावाकडची वाट धरली. त्यानंतर त्यांनी शेतीची कास धरली. ...