तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Read More
Prajakta Mali :मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातील या सद्यस्थितीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. अशात मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पोस्टनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
Prajakta mali: मराठीत पहिल्यांदाच एका बोल्ड कंटेटवर वेब सीरिज करण्यात आली. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला. ...
Prajaktta Mali :‘रानबाजार’ या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ता इतक्या बोल्ड रूपात चाहत्यांसमोर आली. अर्थात ही भूमिका स्वीकारणं, ती पडद्यावर साकारणं प्राजक्तासाठी सोप्पं काम नव्हतं. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली... ...