शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : मोटेराच्या खेळपट्टीवर दोन दिवसात कसोटी सामन्याचा निकाल | IND VS ENG 3rd Test 2021 | Ahmadabad Test

क्रिकेट : हालत गंभीर... आश्विन खंबीर! | R. Ashwin Test Century Against England In Chennai | Ind VS Eng 2021

क्रिकेट : मुरलीधरनला जे आयुष्यात जमलं नाही ते अश्विनने केलं! R. Ashwin Create A New Record | Ind VS Eng 2021

क्रिकेट : आर.अश्विनने ११४ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला | R. Ashwin Breaks Over 100 Year Old Record | Ind VS Eng2021

क्रिकेट : अजिंक्य रहाणेला मिळाले मुलाघ मेडल! Ajinkya Rahane Faliciated Mulagh Medal | IND vs AUS 2nd Test

क्रिकेट : IND vs AUS 4th Test : आर. अश्विनबाबत कर्णधार विराट कोहलीचा मोठा खुलासा