भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
ICC Men's Test team of year 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१ या वर्षातील ट्वेंटी-२० व वन डे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. पण, कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ...
IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : विराट कोहलीचा नेट्समध्ये जो सराव सुरू आहे, तो पाहता त्याच्या बॅटीतून लवकरच मोठी खेळी पाहायला मिळेल, असा विश्वास टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडनं व्यक्त केला आहे. ...
ICC Awards 2021: Full list of nominees revealed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) शुक्रवारी २०२१ वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली. ...
Virat Kohli - Ravichandran Ashwin : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसोबत कोहलीनं चुकीची वागणूक केल्याचा आरोप केला आहे. ...
IND vs SA Test Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सेंच्युरियवर ही बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. ...
India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीतील विजयाची औपचारिकता चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पूर्ण केली. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ५ विकेट्स घेत न्यूझीलंडला पराभवाच्या दिशेनं ढकलले होतेच, त्यात चौथ्या दिवसात जयंत याद ...