भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Rohit Sharma Virat Kohli R Ashwin, IND vs BAN Test series: पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या बांगलादेश विरूद्ध १९ सप्टेंबरपासून भारतीय संघ खेळणार कसोटी मालिका ...
भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धरमशाला कसोटीचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. भारताच्या पहिल्या डावातील २५९ धावांचा पल्ला इंग्लंडला दुसऱ्या डावात ओलांडता आला नाही आणि भारताने एक डाव व ६४ धावांनी सामना जि ...
भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) गुरुवारी धर्मशाला येथे खेळवण्यात येणाऱ्या India vs England 5th Test कसोटीत इतिहास रचणार आहे. आयसीसी कसोटी गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनची ही १०० वी ...
IND vs ENG 2nd Test : भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी कसोटी उद्यापासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत २८ धावांनी भारताला पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करतील हे नि ...
Team India: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतात होत असलेली ही विश्वचषक स्पर्धा टीम इंडियामधील काही दिग्गज खेळाडूंसाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. यातील पाच प्रमुख खेळाडूंची नावं पुढील प्रमाणे. ...