लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, फोटो

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज - Marathi News | Indian bowlers Ready for the First Test vs australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज

भारताच्या 'या' शिलेदारांचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा - Marathi News | 5 Indian players who could be on their last tour to Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' शिलेदारांचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा

india vs england : ' हे ' गोलंदाज मिळवून देऊ शकतात भारताला विजय - Marathi News | india vs england: 'this' bowlers can give India victory | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :india vs england : ' हे ' गोलंदाज मिळवून देऊ शकतात भारताला विजय

अश्विनने मोडला सर्वात वेगवान 300 बळी घेण्याचा विक्रम - Marathi News | Ashwin broke the record of taking 300 wickets for the fastest break | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने मोडला सर्वात वेगवान 300 बळी घेण्याचा विक्रम