सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
आर अश्विन, फोटो FOLLOW R ashwin, Latest Marathi News भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
भारतासाठी सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्या टॉप ५ फिरकी गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ...
PM मोदी खेळाचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. इथं एक नजर टाकुयात पुजाराशिवाय त्यांनी कोणत्या क्रिकेटर्सचं खास शब्दांत कौतुक केलं होतं त्यासंदर्भातील गोष्ट ...
आयपीएलचं १८ वे वर्ष, पहिल्या वर्षापासून खेळणारे हे ९ खेळाडू यंदाच्या हंगामातही जलवा दाखवण्यासाठी आहेत सज्ज ...
CSK च्या ताफ्यातील बर्थडे पार्टीतील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...
इथं एक नजर टाकुयात त्या सहा खेळाडूंवर जे वनडे वर्ल्ड कप खेळले, पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियात दिसणार नाहीत. ...
Indian Cricketers Retired in 2024, Retirement XI: एका मराठी 'मॅचविनर' क्रिकेटपटूच्या नावाचाही आहे यादीत समावेश ...
एक नजर आर. अश्विन याने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत सेट केलेल्या खास विक्रमांवर ...
डब्ल्यूटीसीच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आणि लायन हे दोघे आघाडीवर आहेत. ...