लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IPL 2019 : अश्विन हे वागणं बरं नव्हं, माजी क्रिकेटपटूंकडून टीका - Marathi News | IPL 2019: Twitter erupts as R Ashwin controversially mankads Jos Buttler in RR vs KXIP game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विन हे वागणं बरं नव्हं, माजी क्रिकेटपटूंकडून टीका

IPL 2019: राजस्थान रॉयल्सला सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून हातचा सामना गमवावा लागला. ...

IPL 2019 :  पंजाबच्या विजयाचा 'हा' टर्निंग पॉइंट, काय ते जाणून घ्या... - Marathi News | IPL 2019: 'This' is Turning Point of Kings XI Punjab's Win... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 :  पंजाबच्या विजयाचा 'हा' टर्निंग पॉइंट, काय ते जाणून घ्या...

राजस्थानने फक्त एका फलंदाजांच्या मोबदल्यात शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर त्यांचे 70 धावांमध्ये त्यांनी तब्बल आठ फलंदाज गमावले. ...

पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन - Marathi News | after hardik Pandya and lokesh Rahul R. Ashwin will now come in 'Coffee With Karan' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन

अश्विनला या कार्यक्रमात करण जोहरने काही खोचक प्रश्न अश्विनला विचारले आहेत. ...

क्रिकेटवीरांची 'नन्ही परी' पाहून तुम्हीही म्हणाल, SO CUTE! - Marathi News | Cute Photos Cricketers Little Daughter | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटवीरांची 'नन्ही परी' पाहून तुम्हीही म्हणाल, SO CUTE!

IND vs AUS 4th Test : अश्विनची दुखापत, इशांतला विश्रांती... हे असतील भारताचे अंतिम 11 शिलेदार - Marathi News | IND vs AUS 4th Test: R. Ashwin's injury, Ishant Sharma's rest ... This will be the Team India for Sydney Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : अश्विनची दुखापत, इशांतला विश्रांती... हे असतील भारताचे अंतिम 11 शिलेदार

IND vs AUS 4th Test: सिडनी कसोटीत भारतीय संघ इतिहास घडविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. पण, दुखापतीची चिंता भारताला सतावत आहे. ...

IND vs AUS 4th Test : आर. अश्विनबाबत कर्णधार विराट कोहलीचा मोठा खुलासा - Marathi News | IND vs AUS 4th Test: Captain Virat Kohli's comments on R Ashwin injury | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : आर. अश्विनबाबत कर्णधार विराट कोहलीचा मोठा खुलासा

...

IND vs AUS 4th Test : सिडनी कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, दुखापतग्रस्त अश्विनही 13 जणांच्या चमूत  - Marathi News | IND vs AUS 4th Test: India announced 13th member squad for the Sydney Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : सिडनी कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, दुखापतग्रस्त अश्विनही 13 जणांच्या चमूत 

IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाने 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. ...

टीम इंडियाने 'तो' इतिहास रचला, तेव्हा विराटसेनेचा जन्मही झाला नव्हता! - Marathi News | In 1981 Last time India won a Test in MCG! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने 'तो' इतिहास रचला, तेव्हा विराटसेनेचा जन्मही झाला नव्हता!