लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IPL 2019 : अश्विनची 'ती' चूक पंजाबला पडली महागात - Marathi News | IPL 2019: Ashwin's mistake has caused to Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विनची 'ती' चूक पंजाबला पडली महागात

कर्णधाराची एक किरकोळ चूक संघाला किती महाग पडू शकते याचा प्रत्यय आयपीएलमध्ये बुधवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या लढतीत आला. ...

IPL 2019 : पाहाल तर नियम पाळाल, पोलीसांनी केला बटलरच्या रनआऊटचा कल्पकपणे वापर - Marathi News | IPL 2019: police used the Jos Butler's run out in advertising | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पाहाल तर नियम पाळाल, पोलीसांनी केला बटलरच्या रनआऊटचा कल्पकपणे वापर

पंजाबचा कर्णधार आर अश्विन याने राजस्थानच्या जोस बटलरला मांकड नियमानुसार धावबाद केले होते. ...

IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण... - Marathi News | IPL 2019 : Rahul Dravid weighs in on R Ashwin - Jos Buttler Mankad incident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण...

IPL 2019 : राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातला सामना गाजला तो आर अश्विन-जोस बटलर यांच्यातील मांकड रनआऊट प्रकरणाने ...

IPL 2019 : 'मांकड रनआऊट' हे नाव कसं पडलं, तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | IPL 2019: How was the name 'Mankad Run Out', do you know... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'मांकड रनआऊट' हे नाव कसं पडलं, तुम्हाला माहिती आहे का...

... त्यावेळी सर डॉन ब्रॅडमन यांनी घेतली होती भारताची बाजू ...

IPL 2019 : राजीव शुक्ला म्हणाले, 'अश्विन चुकला'; आयपीएल कारवाई करणार का? - Marathi News | IPL 2019: Will IPL take action Against R. Ashwin? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजीव शुक्ला म्हणाले, 'अश्विन चुकला'; आयपीएल कारवाई करणार का?

आयपीएलचे चेअरमन राजीन शुक्ला यांनीदेखील अश्विन चुकीचा वागला असे मान्य केले आहे. ...

IPL 2019 : सात वर्षांपूर्वीही अश्विननं 'असंच' केलं होतं आउट, सचिननं दाखवली खिलाडूवृत्ती - Marathi News | IPL 2019: R Ashwin also did mankading in seven years ago, but sachin tendulkar and virender sehwag change decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सात वर्षांपूर्वीही अश्विननं 'असंच' केलं होतं आउट, सचिननं दाखवली खिलाडूवृत्ती

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 'मांकड' नियमामुळे चांगलाच गाजत आहे. ...

IPL 2019 : अश्विन- बटलर वादावर सोशल मीडियावर मेम्सचा धुरळा - Marathi News | IPL 2019: How people reacted on social media to R Ashwin’s controversial run out of Jos Buttler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अश्विन- बटलर वादावर सोशल मीडियावर मेम्सचा धुरळा

IPL 2019: नेटिझन्सची आयडियाची कल्पना... ...

IPL 2019 : मी नियमाची वेस ओलांडली नाही, मग आकांडतांडव कशाला? अश्विनचा सवाल - Marathi News | IPL 2019 : It's within the rules, Say R Ashwin on Jos Buttler controversial out in RR vs KXIP game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मी नियमाची वेस ओलांडली नाही, मग आकांडतांडव कशाला? अश्विनचा सवाल

IPL 2019 : अश्विन चुकला की नाही, हे क्रिकेट चाहते ठरवतील. ...