मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
R ashwin, Latest Marathi News भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
आता अश्विनची आयपीएलमधील कारकिर्दही धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...
अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा पहिला कसोटी सामना आज अँटिग्वा येथे खेळवण्यात येणार आहे. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीच्या खात्यात 922 गुण आहेत ...
भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर असला तरी खेळात नवनवीन शोध लावण्याचे कार्य त्यानं सुरू ठेवले आहे. ...
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. ...
IPL 2019: पंजाबला पराभवाचा धक्का बसलाच असताना कर्णधार आर अश्विनला 12 लाखांचा दंड भरावा लागला ...
अश्विन पुन्हा एकदा धवनला 'मंकड रनआऊट' करायला गेला. ...
IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मांकड धावबाद सध्या चर्चेत आहे. ...