भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
IPL 2020: गावसकर म्हणाले, ‘अशा प्रकारे बाद करण्यासाठी मांकड यांच्या नावाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. त्या ऐवजी ब्राऊन यांचे नाव द्यायला हवे. कारण चूक बिल ब्राऊन यांची होती, मांकड यांची नाही. ...
Indian Premier League ( IPL 2020) मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) वर विजय मिळवला. ...
DC vs KXIP Latest News : दिल्लीसाठी खेळताना अश्विनने आपला माजी संघ किंग्ज ईलेव्हनविरुध्द पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. करुण नायरला त्याने पृथ्वीकरवी झेलबाद केले. ...