शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : India Vs England : अश्विनची इंग्लंड दौऱ्यासाठी खास रणनीती

क्रिकेट : KXIP vs RR, IPL 2018 Live Score: लोकेश राहुलची धडाकेबाज खेळी, पंजाबची राजस्थानवर मात

क्रिकेट : IPL 2018 : धोनी आणि कोहलीची मी कॉपी करणार नाही - अश्विन

क्रिकेट : Ball tampering : लोकांना तुम्हाला रडवायचे आहे; स्मिथ आणि वॉर्नर यांना अश्विनची सहानुभूती

क्रिकेट : अश्विनच्या ' लेग स्पिन 'ने फलंदाज हैराण; बीसीसीआयने शेअर केला व्हीडीओ

क्रिकेट : इराणी करंडकात आश्विन घेणार जडेजाचे स्थान

क्रिकेट : धोनी-अश्विनला बीसीसीआयने वार्षिक करारात दिला जबर दणका

क्रिकेट : IPL 2018 : युवराज आपल्या कर्णधारची ही इच्छा पूर्ण करणार का? 

क्रिकेट : IPL2018 : कर्णधार म्हणून युवराजला 90 टक्के मते मिळाली, तरीही अश्विनचीच निवड

क्रिकेट : IPL 2018 : अखेर आर. अश्विनची 'ती' इच्छा झाली पूर्ण