शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Video : आर. अश्विनची रहस्यमयी गोलंदाजी; नव्या शैलीनं सारेच चकित

क्रिकेट : IPL 2019 : कोहलीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, व्हिडीओ वायरल

क्रिकेट : IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला

क्रिकेट : IPL 2019 : अश्विन 'मंकड रनआऊट' करायला गेला आणि धवन त्याच्यापुढे नाचला, व्हिडीओ वायरल

क्रिकेट : Viral Video : खेळपट्टीच्या मधोमध उभं राहून टाळा 'मांकड धावबाद', अजब युक्ती 

क्रिकेट : IPL 2019: अश्विनकडून 'मांकड' बाद होण्यापासून वाचण्यासाठी वॉर्नरने लढवली शक्कल, Video 

क्रिकेट : IPL 2019 : अश्विनने केला सुपर रन आऊट, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : अश्विनचा बुलेट थ्रो, तुम्ही पाहिलात का...

क्रिकेट : जेम्स अँडरसन अश्विनवर संतापला; फोटोचे तुकडे तुकडे करून राग काढला

क्रिकेट : IPL 2019 : पुढच्यास ठेच, मागचा शहाणा; अन् कृणाल पांड्यानं 'ती' चुक केली नाही