लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
आर.अश्विनने ११४ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला | R. Ashwin Breaks Over 100 Year Old Record | Ind VS Eng2021 - Marathi News | R Ashwin breaks 114-year-old record R. Ashwin Breaks Over 100 Year Old Record | Ind VS Eng2021 | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :आर.अश्विनने ११४ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला | R. Ashwin Breaks Over 100 Year Old Record | Ind VS Eng2021

...

India Vs England : चेन्नई कसोटीत केली ११४ वर्षे जुन्या रेकॉर्डशी बरोबरी, आता अश्विनने मानले कॅप्टन विराटचे आभार, हे आहे कारण - Marathi News | India Vs England: Chennai Test equals 114-year-old record, now Ashwin thanks Captain Virat, because | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England : चेन्नई कसोटीत केली ११४ वर्षे जुन्या रेकॉर्डशी बरोबरी, आता अश्विनने मानले कॅप्टन विराटचे आभार, हे आहे कारण

Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ...

India vs England, 1st Test Day 5 : थर्ड अम्पायरची बारीक नजर अन् टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम! - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Indian bowlers bowled 27 no ball in this test, you know record of most no ball in test? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test Day 5 : थर्ड अम्पायरची बारीक नजर अन् टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम!

India vs England, 1st Test : आर अश्विनचा विकेट्सचा षटकार, पण इंग्लंडनं उभं केलं तगडं आव्हान  - Marathi News | India vs England, 1st Test : India needs 420 runs to win, Six wicket haul by Ravi Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : आर अश्विनचा विकेट्सचा षटकार, पण इंग्लंडनं उभं केलं तगडं आव्हान 

India vs England, 1st Test Day 4 : इंग्लंडच्या फलंदाजांनी दाखवलेला दम टीम इंडियाच्या स्टार फलंदाज दाखवण्यात कमी पडले ...

India vs England, 1st Test : बेन स्टोक्सच्या अफलातून कॅचनं टीम इंडियाचा डाव गुंडाळला, Video - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Ben Stokes Takes Great Reflection Catch With One-Hand To Dismiss Jasprit Bumrah, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : बेन स्टोक्सच्या अफलातून कॅचनं टीम इंडियाचा डाव गुंडाळला, Video

IND vs ENG, 1st Test : भारताची सहावी विकेट ३०५ धावांवर गेली होती आणि त्यांचा डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. ...

India vs England, 1st Test : ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video  - Marathi News | India vs England, 1st Test : R Ashwin is the first spinner in over 100 years to take a wicket off the first ball of an innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video 

India vs England, 1st Test : इंग्लंडला दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. ...

India vs England, 1st Test : वॉशिंग्टनं सुंदरची झुंज; टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा इंग्लंडचा निर्णय - Marathi News | India vs England, 1st Test : India bowled out for 337, England will bat, they lead by 241 runs in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : वॉशिंग्टनं सुंदरची झुंज; टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा इंग्लंडचा निर्णय

India vs England, 1st Test Day 4 : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाहुण्या संघानं टीम इंडियावर फॉलोऑन लादला नाही ...

India vs England, 1st Test : आर अश्विननं आशियात केला पराक्रम; ५५.१ षटकं फेकून नोंदवला भारी विक्रम - Marathi News | Ravi Ashwin becomes the 3rd Indian after Anil Kumble and Harbhajan Singh to pick up 300 Test wickets in Asia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : आर अश्विननं आशियात केला पराक्रम; ५५.१ षटकं फेकून नोंदवला भारी विक्रम