भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : मार्टीन गुप्तीलनं ज्या आक्रमकतेनं सुरुवात केली, ती पाहता न्यूझीलंड आज धावांचा डोंगर उभा करेल असे वाटले होते. पण, ...
ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : भारतीय संघाच्या कामगिरीकडे आज साऱ्यांचे लक्ष लागले आहे, त्यामागं कारणही तसं आहे. ...
पराभवाने खचलेल्या भारतीय संघापुढे आज अफगाणिस्तानचे आव्हान. अश्विनसारख्याला बाहेर ठेवल्यावरून आता प्रश्न विचारले जात आहेत. क्रिकेट विश्वात हे पहिलेच उदाहरण असेल की सध्याच्या पिढीचा सर्वांत यशस्वी खेळाडू सहा महिन्यांपासून संघात तर आहे पण अंतिम एकादशमध् ...