भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलरची ( Jos Buttler) तुफान फटकेबाजी आणि संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला ...
IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. ...
ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले. प्रसिद्ध कृष्णा ( १८ धावा), आर अश्विन ( १५) आणि ट्रेंट बोल्ट ( २६) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली. ...
IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : जोस बटलर व यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा डाव आर अश्विनने ( R Ashwin) सावरला. ...