लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IPL 2022 R Ashwin Daughter Dance Video: वडिलांनी सामना जिंकवताच अश्विनच्या लेकीचा भन्नाट डान्स, पत्नीचा आनंदही गगनात मावेना... - Marathi News | IPL 2022 RR vs CSK R Ashwin wins match for Rajasthan Royals his Daughter shows superb dance moves wife preethi also looks happy watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अश्विनने मॅच जिंकवताच लेकीचा भन्नाट डान्स, पत्नीही झाली खुश!!

अश्विनने ठोकल्या २३ चेंडूत नाबाद ४० धावा ...

R Ashwin IPL 2022, CSK vs RR Live Updates : आर अश्विनची वादळी खेळी, राजस्थान रॉयल्सची थेट Qualifier 1 मध्ये एन्ट्री; २००८ नंतर प्रथमच पराक्रम केला - Marathi News | IPL 2022 CSK vs RR Live Updates : R Ashwin match winning knock ; Rajasthan Royals have finished in Top 2 for the first time since 2008, Qualifier 1: RR vs GT  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनची वादळी खेळी, राजस्थान रॉयल्सची थेट Qualifier 1 मध्ये एन्ट्री; २००८ नंतर केला पराक्रम

IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. ...

IPL 2022, CSK vs RR Live Updates : राजस्थानच्या गोलंदाजांचे सॉलिड कमबॅक, पहिल्या ६ षटकांत दिल्या ७५ धावा अन् नंतर दिले दणके, Video  - Marathi News | IPL 2022 CSK vs RR Live Updates : What a comeback by Rajasthan Royals' bowlers: First 6 overs - 75/1; Next 7 overs - 33/3, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानच्या गोलंदाजांचे कमबॅक, पहिल्या ६ षटकांत दिल्या ७५ धावा अन् नंतर दिले दणके, Video 

ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले. प्रसिद्ध कृष्णा ( १८ धावा), आर अश्विन ( १५) आणि ट्रेंट बोल्ट ( २६) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली. ...

Krunal Pandya IPL 2022 LSG vs RR Live Updates : जोस बटलर व रियान पराग या दोघांनी मिळून अविश्वसनीय झेल घेतला, कृणाल पांड्या बघतच बसला; Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : R Ashwin strikes to dismiss Krunal Pandya (25), great presence of mind from Jos Buttler & Riyan Parag, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोस बटलर व रियान पराग या दोघांनी मिळून अविश्वसनीय झेल घेतला, कृणाल पांड्या बघतच बसला; Video 

१७८ धावांच्या प्रत्युत्तरात, लखनौ सुपर जायंट्सला ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात दोन धक्के दिले. क्विंटन ड कॉक ( ७) चा सुरेख झेल निशॅमने घेतला आणि पुढच्याच चेंडूवर आयुष बदोनीला ( ०) LBW केले. ...

R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : अहो, हे काय केलंत!; आर अश्विनची खेळपट्टीवरील 'चूक' पाहून पत्नी Prithi Narayanan ची रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : James Neesham run out, R Ashwin make a mistake, his wife Prithi Narayanan reaction goes viral, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहो, हे काय केलंत!; आर अश्विनची खेळपट्टीवरील 'चूक' पाहून पत्नी Prithi Narayanan ची रिअ‍ॅक्शन व्हायरल

१८व्या षटकात एक घोळ झालेला पाहायला मिळाला आणि जिमी निशॅमला माघारी जावे लागले. आर अश्विनमुळे ( R Ashwin ) हा घोळ झाला ...

R Ashwin, IPL 2022 RR vs DC Live: अश्विनने मारलेला अप्पर कट पाहून सारेच झाले अवाक्... तुम्ही पाहिलात का Video? - Marathi News | IPL 2022 Video R Ashwin classy ramp shot over the keeper head Rishabh Pant RR vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अश्विनने मारलेला 'अप्पर कट' पाहून सारेच झाले अवाक्.. तुम्ही पाहिलात का?

अश्विनने ३८ चेंडूत ठोकलं दमदार अर्धशतक ...

R Ashwin IPL 2022 RR vs DC Live Updates : आर अश्विनला प्रमोशन मिळाले अन् त्याने दिल्लीला झोडले, देवदत्त पडिक्कलनेही राजस्थानला आव्हानात्मक लक्ष्य उभे करून दिले - Marathi News | IPL 2022 RR vs DC Live Updates : R Ashwin (50), Padikkal (48) guide Rajasthan Royals to 160/6 against Delhi Capitals. (Sakariya 2/23) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनला प्रमोशन मिळाले अन् त्याने दिल्लीला झोडले, देवदत्तनेही चांगले फटके मारले

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : जोस बटलर व यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा डाव आर अश्विनने ( R Ashwin) सावरला. ...

Ravichandran Ashwin IPL 2022 RR vs DC Live Updates : आर अश्विनची बॅटिंग स्टाईल पाहून सारेच चक्रावले; IPL मधील पहिले अर्धशतक झळकावले, Video  - Marathi News | IPL 2022 RR vs DC Live Updates : Ravichandran Ashwin keeps innovating his game, See his new batting stance, score Maiden IPL fifty, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनची बॅटिंग स्टाईल पाहून सारेच चक्रावले; IPL मधील पहिले अर्धशतक झळकावले, Video 

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : रिषभ पंतने नाणेफेक जिंकली, दिल्ली कॅपिटल्स प्रथम गोलंदाजी करणार, राजस्थान रॉयल्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचे आव्हान आहे ...