भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
R Ashwin Retirement, Farewell Match, IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे दोन सामने शिल्लक असताना अश्विनने पत्रकार परिषदेत जाहीर केली निवृत्ती ...
R Ashwin, CSK vs RR, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: आर अश्विनसारख्या अनुभवी फिरकीपटूला मोठी बोलू लावून धोनीच्या चेन्नईने पुन्हा संघात घेतले. ...