भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
भारतीय क्रिकेट संघातील फलंदांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडिओ मैदानातील गमतीचे असतात. असाच एक व्हिडिओ भारतीय गोलंदाज अश्विनचा व्हायरल झालाय. ...
T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर १२च्या अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर अपेक्षित विजय मिळवला. ...
Ind Vs Ban, T20 World Cup : भारतीय संघ आपला चौथा सामना २ नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर या सामन्यासाठी भारतीय संघा ...