लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
Nathan Lyon, IND vs AUS 3rd test: आता काय बोलावं... 'पाहुण्या' स्पिनरने फोडला Team India ला घाम, भारतात येऊन मोडला अनिल कुंबळे 'जम्बो' विक्रम - Marathi News | Ind vs Aus 3rd Test Day 2 Live Updates Nathan Lyon breaks Indian Spin Legend Anil Kumble record of most wickets in Border Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता काय बोलावं.. 'पाहुण्या' स्पिनरने फोडला घाम, भारतात येऊन मोडला 'जम्बो' विक्रम

नॅथन लायनने रोहितपासून विराटपर्यंत साऱ्यांनाच सळो की पळो करून सोडलं ...

Ind vs Aus 3rd test live : आर अश्विनने मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम; श्रेसय अय्यरने घेतला Sharp कॅच, Video  - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : Ravichandran Ashwin surpasses Kapil Dev to become India's third-highest wicket-taker in international cricket, Shreya Iyer take sharp catch to remove Handscomb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनने मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम; श्रेसय अय्यरने घेतला Sharp कॅच, Video 

India vs Australia 3rd test live score updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवली. ...

Ravi Shastri, India's best XI of all-time: ना रोहित, ना विराट! शास्त्री गुरूजी म्हणतात- 'हा' आहे भारताचा 'ऑल टाइम बेस्ट - 'नंबर 1' खेळाडू - Marathi News | No Rohit Sharma nor Virat Kohli Ravi Shastri choose this player as top of Team India best XI of all time R Ashwin Ravindra Jadeja | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहित, ना विराट! शास्त्री गुरूजी म्हणतात- 'हा' भारताचा 'ऑल टाइम बेस्ट 'नंबर 1' खेळाडू

रवी शास्त्री यांनी ICCच्या मुलाखतीत या संबंधीचे विधान केले. ...

Ind vs Aus 3rd test live : ३४ चेंडू, ११ धावा, ६ विकेट्स! पाहा टीम इंडियाच्या अविश्वसनीय कमबॅकचा २.१६ मिनिटांचा Video - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : 34 balls, 11 runs, 6 wickets: India's incredible comeback with the ball, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३४ चेंडू, ११ धावा, ६ विकेट्स! पाहा टीम इंडियाच्या अविश्वसनीय कमबॅकचा २.१६ मिनिटांचा Video

India vs Australia 3rd test live score updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवली. ...

Ind vs Aus 3rd test live : १२ धावांत ६ विकेट्स! उमेश यादव अन् आर अश्विन यांनी कमाल केली; कांगारूंची दैना झाली, Video  - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : Australia has lost 6-12, Umesh Yadav & R Ashwin is on fire, Australia 186 for 4 to 197 for 10, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ धावांत ६ विकेट्स! उमेश यादव अन् आर अश्विन यांनी कमाल केली; कांगारूंची दैना झाली, Video 

India vs Australia 3rd test live score updates : भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती ...

रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी; आयसीसी क्रमवारी: दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचीही प्रगती - Marathi News | Ravichandran Ashwin tops; ICC rankings; Injured Jasprit Bumrah also progressed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी; आयसीसी क्रमवारी: दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचीही प्रगती

नवी दिल्लीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत अश्विनने सहा बळी घेतले. या कामगिरीच्या जोरावर त्याने अव्वल स्थानी झेप घेतली. ...

क्रिकेट जगावर आता अश्विन राज! इंदूर कसोटी सुरू असताना आली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी - Marathi News | India spinner Ravichandran Ashwin has risen to the top of the latest  ICC Men’s Test Bowling Rankings as James Anderson’s stay at the summit comes to an end. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट जगावर आता अश्विन राज! इंदूर कसोटी सुरू असताना आली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत सध्या पाहूण्यांचे पारडे जड दिसत आहे, पण भारतीय गोलंदाज आर अश्विनने जगावर राज्य गाजवले आहे. ...

Ind vs Aus 3rd test live : रवींद्र जडेजाचे 'लाड', आर अश्विनवर 'अन्याय'; जगासमोर चूक येताच रोहित शर्मा... - Marathi News | India vs aus 3rd test live scorecard Indore : Two DRS reviews wasted off Ravindra Jadeja's bowling & Rohit doesn't review an R Ashwin lbw appeal and he smiles as the replay shows it would have been out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचे 'लाड', आर अश्विनवर 'अन्याय'; जगासमोर चूक येताच रोहित शर्मा...

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत भारताला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. ...