शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR : रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज

क्रिकेट : 'मी मॅच बघताना पत्नीलाही म्हटलं की...'; हर्षल पटेलच्या मंकडिंगवर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया

क्रिकेट : IPL 2023 : चला गोलंदाजानं धाडस दाखवलं, बरं वाटलं! हर्षल पटेलच्या रन आऊटच्या 'त्या' प्रयत्नाचे अश्विनकडून कौतुक

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : बॅट, पॅड, कॅच.. OUT! जॉस बटलर विचित्र पद्धतीने झाला बाद, अश्विन १० वर्षानंतर बनला ओपनर, Video 

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : हद्दीत राहा, नाहीतर...! आर अश्विनची Live Match शिखर धवनला वॉर्निंग अन् कॅमेरामनने लावले भांडण, Video 

क्रिकेट : एकटा टायगर! आर अश्विनला ICC कडून मिळाली गूड न्यूज; शतकाने विराट कोहलीचंही नशीब बदललं

क्रिकेट : Team India: टीम इंडियाकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियाला धूळ चारणाऱ्या दिग्गज खेळाडूला ठेवलं संघाबाहेर

क्रिकेट : 'एक तेरा, एक मेरा...'; रविंद्र जडेजा अन् रविचंद्रन अश्विनने शेअर केला एक मजेशीर व्हिडिओ

क्रिकेट : India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत अश्विनचे सर्वाधिक बळी, तर सर्वाधिक धावा..., असं आहे रेकॉर्डबुक

क्रिकेट : IND vs AUS: रोहित शर्माने पुजाराला दिली बॉलिंग; अश्विनने उपस्थित केला सवाल, म्हणाला, मी काय...