भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Team India: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतात होत असलेली ही विश्वचषक स्पर्धा टीम इंडियामधील काही दिग्गज खेळाडूंसाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. यातील पाच प्रमुख खेळाडूंची नावं पुढील प्रमाणे. ...
भारतीय क्रिकेट संघ दोन सराव सामन्यांनी WC तयारीच्या अंतिम फेरीला सुरुवात करतो. नेदरलँड्सच्या सामन्यासाठी तिरुअनंतपुरमला जाण्यापूर्वी ते गुवाहाटीमध्ये इंग्लंडशी सामना करणार आहेत, परंतु तिथे सध्या पाऊस पडतोय. ...
ICC ODI World Cup: भारतीय संघाने काल त्यांच्या वन डे वर्ल्ड कप संघात बदल जाहीर केला. आशिया चषक स्पर्धेत दुखापतग्रस्त झालेल्या अक्षर पटेलला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी आर अश्विनची भारतीय संघात एन्ट्री झाली. वन डे वर्ल् ...
ICC World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच आशिया चषक जिंकला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. आता भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. पण, एक पेच टीम इंडियासमोर आहे. ...
Axar Patel : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. अनफिट असल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळू शकणार नाही. एवढंच नाही तर त्याच्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबतही संशय आहे. ...