लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IND vs SA: दुसऱ्या कसोटीसाठी संघातून कोणाचा होणार 'पत्ता कट'? 'या' २ खेळाडूंची नावं चर्चेत - Marathi News | Team India predicted playing XI for 2nd Test against South Africa as Rohit Sharma can make 2 changes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: दुसऱ्या टेस्टसाठी संघातून कोणाचा होणार 'पत्ता कट'? 'या' २ खेळाडूंची नावं चर्चेत

- भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत झाला लाजिरवाणा पराभव - कसोटी मालिका वाचवण्याचे रोहित शर्माच्या टीमपुढे आव्हान ...

IND vs SA: द. आफ्रिकेने टॉस जिंकला! भारताला सुखद धक्का; जडेजा बाहेर अश्विनला संधी, प्रसिद्धचा डेब्यू - Marathi News | India Vs South Africa 1st Test Live Updates South Africa have won the toss and they've decided to bowl first R Ashwin has got a chance to replace Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेने टॉस जिंकला! भारताला सुखद धक्का; जडेजा बाहेर अश्विनला संधी, प्रसिद्धचा डेब्यू

India Vs South Africa 1st Test Live Updates In Marathi : आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

रचिन रविंद्र अन् ट्रॅव्हिस हेड नव्हे! अश्विन म्हणाला, 'या' दोन गोलंदाजांवर लागणार मोठी बोली - Marathi News | Rachin Ravindra and not Travis Head! R Ashwin said, These two bowlers will have a big bid in ipl auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रचिन रविंद्र अन् ट्रॅव्हिस हेड नव्हे! अश्विन म्हणाला, 'या' दोन गोलंदाजांवर लागणार मोठी बोली

विश्वचषकाचा हिरो ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडबद्दल अश्विनने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. ...

महेंद्रसिंग धोनीवरील भाष्य अन् आता आर अश्विनने CSKला सुचवला अंबाती रायुडूचा पर्याय - Marathi News | Veteran India spinner Ravichandran Ashwin strongly feels Karun Nair could be the guy the Super Kings targets in the auction, as a replacement for Rayudu. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीवरील भाष्य अन् आता आर अश्विनने CSKला सुचवला अंबाती रायुडूचा पर्याय

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या लिलावाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्व १० फ्रँचायझींनी पुढील वर्षीच्या स्पर्धेपूर्वी त्यांचे संघ मजबूत करण्याचा विचार करत आहेत. ...

विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही रडत होते; त्या वेदना आम्हाला कळत होत्या! - आर अश्विन - Marathi News | Ravi Ashwin said - "Yes, we felt the pain. Virat Kohli and Rohit Sharma were crying, Seeing that it felt bad".   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही रडत होते; त्या वेदना आम्हाला कळत होत्या! - आर अश्विन

भारतात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये यजमान हा एकमेव संघ होता, जो सलग १० सामन्यांत अपराजित राहून फायनलपर्यंत पोहोचला होता. पण, ...

"IPL Auction मध्ये भारतीय खेळाडूसाठी CSK vs GT सामना रंगणार, १२-१३ कोटी सहज देणार"  - Marathi News | R Ashwin expects 'war' between CSK and GT for Shahrukh Khan; backs released India all-rounder to fetch ' ₹12-13 crore' at IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''IPL Auction मध्ये भारतीय खेळाडूसाठी CSK vs GT सामना रंगणार, १२-१३ कोटी सहज देणार'' 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी पुढील महिन्यात लिलाव होणार आहे. त्याआधी ट्रेडिंगमध्ये गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले. ...

एक मॅच खेळून वर्ल्ड कप प्रवास संपेल असे वाटले नव्हते; आर अश्विनने व्यक्त केल्या भावना  - Marathi News | Never thought my journey would end in opening match. India spinner R shwin has explained why he played just one match for India in the World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक मॅच खेळून वर्ल्ड कप प्रवास संपेल असे वाटले नव्हते; आर अश्विनने व्यक्त केल्या भावना 

भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि आणखी एका आयसीसी स्पर्धेत भारताला जेतेपदाशिवाय परतावे लागले. ...

IND vs AUS FINAL : वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित हुकुमी एक्का काढणार! ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडणार - Marathi News |  Experienced spinner R Ashwin is likely to replace Mohammad Siraj in the Indian squad for the IND vs AUS FINAL match at narendra modi stadium ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित हुकुमी एक्का काढणार! ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडणार

रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. ...