भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 - इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज अक्षर, रवींद्र जडेजा व आऱ अश्विन अशा तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरला आहे. ...
अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील शिवम दुबेच्या ( Shivam Dube) उल्लेखनीय कामगिरीने भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याला प्रभावीत केले आहे. ...