लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
R Ashwin : आर अश्विनला तातडीने माघार का घ्यावी लागली? जाणून घ्या Exclusive Details  - Marathi News | India vs England 3rd Test Live update : R Ashwin's mother has been admitted to the hospital, He's rushed back home to visit his mother | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwin : आर अश्विनला तातडीने माघार का घ्यावी लागली? जाणून घ्या Exclusive Details 

 India vs England 3rd Test Live Updates Day 2 - भारतीय संघाला धक्क्यांमागून धक्के मिळताना पाहायला मिळत आहे. ...

Big Breaking : आर अश्विनने अचानक घेतली माघार, भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागणार  - Marathi News | India vs England 3rd Test Live update : Ravi Ashwin withdraws from 3rd Test Match against England at Rajkot due to Family Emergency, India will be playing with 10 players + 1 substitute from Day 3 in the Rajkot Test. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Breaking : आर अश्विनने अचानक घेतली माघार, भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागणार 

 India vs England 3rd Test Live Updates Day 2 - फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. ...

IND vs ENG: लाखात एक असलेला गोलंदाज...! अश्विनचे ५०० बळी अन् सचिनकडून विशेष कौतुक - Marathi News | IND vs ENG 3rd Test Live Updates 500 Test wickets for a one-in-a-million bowler says sachin tendulkar on r ashwin  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाखात एक असलेला गोलंदाज...! अश्विनचे ५०० बळी अन् सचिनकडून कौतुक

IND vs ENG 3rd Test Live: गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर ७च्या सरासरीने कुटल्या धावा - Marathi News | India vs England 3rd Test Live update :  Stumps on day 2, Indian 1st innings 445 vs England 203/2,  Ben Duckett ( 133*) The Hero of the Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर ७च्या सरासरीने कुटल्या धावा

भारताच्या पहिल्या डावाच्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर बेन डकेटने वेगवान शतक झळकावले. ...

IND vs ENG Live: इंग्लंडला पहिला झटका! अश्विनचं 'मिशन ५००' पूर्ण; ठरला दुसरा भारतीय - Marathi News | IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi captain Rohit Sharma hugged and congratulated R Ashwin on completing 500 Tets wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला पहिला झटका! अश्विनचं 'मिशन ५००' पूर्ण; ठरला दुसरा भारतीय

IND vs ENG 3rd Test Live: गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

IND vs ENG 3rd Test : भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडला झोडले; उभ्या केल्या मालिकेतील सर्वाधिक धावा - Marathi News | India vs England 3rd Test Live update : India all out for 445 in first innings on day 2 of 3rd Test against England in Rajkot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडला झोडले; उभ्या केल्या मालिकेतील सर्वाधिक धावा

India vs England 3rd Test Live Updates Day 2 - भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत यजमानांनी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. ...

बॅटिंगला न येताच इंग्लंडच्या झाल्या ५ धावा; आर अश्विनच्या चुकीवर अम्पायरचा कठोर निर्णय - Marathi News | India vs England 3rd Test Live update :  5 PENALTY RUNS! England will start their innings at 5/0, India batter R Ashwin is warned by the on-field umpire Joel Wilson for running on the middle of the pitch. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटिंगला न येताच इंग्लंडच्या झाल्या ५ धावा; आर अश्विनच्या चुकीवर अम्पायरचा कठोर निर्णय

India vs England 3rd Test Live Updates Day 2 - रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या शतकाने भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ...

IND vs ENG: जडेजाचे एका दगडात दोन पक्षी; अश्विन अन् कपिल देव यांच्या यादीत समावेश - Marathi News |  Kapil Dev, Ravichandran Ashwin and Ravindra Jadeja this India players with a double of 3,000 runs and 200 wickets in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जडेजाचे एका दगडात दोन पक्षी; अश्विन अन् कपिल देव यांच्या यादीत समावेश

IND vs ENG 3rd Test Live: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...