'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
R ashwin, Latest Marathi News भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
फलंदाजीत संयम दाखवणाऱ्या कुलदीप यादवने इंग्लंडला दुसऱ्या डावात गोलंदाजीत हादरे दिले. ...
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या ...
आर अश्विनने इंग्लंडचा सेट फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद करून ऐतिहासिक कामगिरी केली. ...
राजकोट कसोटीत रवींद्र जडेजाने शतक व एकूण ७ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. ...
कौटुंबिक कारण देत अश्विनने सामन्यात दुसऱ्या दिवशी घेतली होती माघार ...
R Ashwin Wife Share Emotional Post: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...
कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विन ( R Ashwin ) याने अचानक माघार घेतली. ...
India vs England 3rd Test Live Updates Day 3 -आर अश्विनने ( Ravi Ashwin's replacement ) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. ...