लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
जो रुटचा आणखी एक पराक्रम; आता मागे टाकला आर अश्विनचा खास विक्रम - Marathi News | Joe Root Has Secured The Most Player Of The Series Awards In The World Test Championship WTC History Beat R Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो रुटचा आणखी एक पराक्रम; आता मागे टाकला आर अश्विनचा खास विक्रम

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC च्या इतिहासात नव्या पराक्रमाची नोंद करत त्याने भारताच्या आर अश्विन याला मागे टाकले आहे.  ...

R Ashwin, IND vs BAN: भारत-बांगलादेश मालिकेत जहीर खानच्या विक्रमावर अश्विनचा डोळा; काय आहे रेकॉर्ड? - Marathi News | Ind vs Ban R Ashwin may break Zaheer khan record of most wickets against Bangladesh tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-बांगलादेश मालिकेत जहीर खानच्या विक्रमावर अश्विनचा डोळा; काय आहे रेकॉर्ड?

R Ashwin Zaheer Khan, IND vs BAN: १९ सप्टेंबरपासून भारत-बांगलादेश सुरु होणार कसोटी मालिका ...

Rohit, Virat की Dhoni... सर्वोत्तम कर्णधार कोण? Ashwin ने दिलं रोखठोक उत्तर, कारणही सांगितलं - Marathi News | Team India Cricketer Ashwin chooses Best Captain amongst Rohit Sharma, Virat Kohli or MS Dhoni explains reason | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट की धोनी... सर्वोत्तम कर्णधार कोण? अश्विनने दिलं रोखठोक उत्तर, कारणही सांगितलं

Rohit Virat Dhoni, Ashwin: "या दोघांपेक्षा त्याच्या कप्तानीमध्ये २-३ गोष्टींमध्ये फरक आहे" ...

हा घोटाळा तर नाही ना? हर्षा भोगले यांच्या तक्रारीनंतर अश्विननं घेतली विमान कंपनीची 'फिरकी' - Marathi News | Not Sure If It's A Scam R Ashwin Doubles Down On IndiGo Airline After Harsha Bhogle's Complaint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा घोटाळा तर नाही ना? फ्लाइटमधील असुविधा; अश्विननं घेतली विमान कंपनीची 'फिरकी'

हर्षा भोगले यांनी शेअर केलेल्या विमान प्रवासातील त्या प्रसंगानंतर अश्विननं घेतली विमान सेवा देणाऱ्या कंपनीची फिरकी ...

कसोटी क्रमवारीत अश्विनचे अव्वल स्थान कायम; अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाचे वर्चस्व - Marathi News | Ashwin retains top spot in Test rankings; Ravindra Jadeja dominates all-rounders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रमवारीत अश्विनचे अव्वल स्थान कायम; अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाचे वर्चस्व

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत फारसे बदल झालेले नाहीत. ...

RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : RCB's star batter surrender in important match, good bowling by Rajasthan Royals, they need 173 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी

विराट कोहली, रजत पाटीदार व महिपाल लोम्रोर यांनी छोटेखानी महत्त्वाच्या धावा केल्या म्हणून RCB ची लाज वाचली. ...

४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update - JAKE FRASER ( 50) MCGURK Fifty from just 19 balls, he smashed 4,4,4,6,4,6 in a single over of Avesh Khan, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 

राजस्थान रॉयल्सला पुन्हा विजयी मार्गावर परतून प्ले ऑफमधील जागा पक्की करण्याची संधी आहे. ...

लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर - Marathi News | A small boundary does not suit cricket; Ashwin: The run-up is constantly being built in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर

नवी दिल्ली : आधुनिक क्रिकेटमध्ये अविश्वसनीय पॉवरहिटिंगमुळे खेळाचे स्वरूप एकतर्फी होताना दिसत आहे. फलंदाजीचा विकास होत असताना स्टेडियमचा आकार ... ...