'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
आर अश्विन, मराठी बातम्या FOLLOW R ashwin, Latest Marathi News भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
सलामीवीर शादमान इस्लामनं १०१ चेंडूत केलेल्या ५० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. ...
अश्विनच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् लोकेश राहुलनं कोणतीही चूक न करता लेग स्लीपमध्ये त्याचा अप्रतिम झेल टिपला ...
टीम इंडियाने चौथ्या दिवसाअखेर पाहुण्या संघाला त्यांच्या दुसऱ्या डावात २ धक्के देत सामन्यावर मजबूत पकड मिळवलीये ...
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजालाही मागे टाकले. ...
जेवढा वेळ मिळाला तेवढ्यात अश्विननं साधला विक्रमी डाव ...
ढगाळ वातावरण आणि अंधूक प्रकाश हा खेळ मुसळधार पावसापर्यंत पोहचला. परिणामी ३५ षटकानंतर खेळच थांबला ...
चेंडू 'हेल्मेट'ला लागल्यावर LBW विकेट कशी मिळेल? ...
Yashasvi Jaiswal, IND vs BAN Test: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीतील यशस्वी जैस्वालच्या कामगिरीबाबत व्यक्त केल्या भावना ...