लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा - Marathi News | HappyBirthdaySachin : Virat Kohli, Sourav Ganguly lead wishes; Cricketing world celebrate Tendulkar's 47th Birthday svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

सचिन तेंडुलकरचा आज 47 वा वाढदिवस आहे. ...

देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच - Marathi News | MS Dhoni, R Ashwin helping kids with online cricket coaching amid lockdown svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. ...

संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण - Marathi News | Entire country lockdown; R Ashwin recalled the incident svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. ...

ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता... - Marathi News | Virat Kohli lost 20 points in ICC Test Ranking, japsrit bumhah back into top ten svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : विराट कोहलीनं आधी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावलं अन् आता...

ICC Test Ranking : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला आहे. ...

India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: For the second Test, this is the Indian team; Two players can get the chance prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. ...

NZ vs IND, 1st Test: चौथ्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागेल - अश्विन - Marathi News | NZ vs IND, 1st Test: Good batting should be done on fourth day - Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test: चौथ्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागेल - अश्विन

अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांच्याकडून भारताला अपेक्षा ...

NZ vs IND : टीम इंडियाची उद्यापासून 'कसोटी'; सलामीचा तिढा सोडवणार कसा? - Marathi News | New Zealand vs India : Prithvi Shaw or Shubman Gill, and other questions India face ahead of warm-up game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND : टीम इंडियाची उद्यापासून 'कसोटी'; सलामीचा तिढा सोडवणार कसा?

ट्वेंटी-20, वन डे आणि आता कसोटी.... भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

कर्णधाराचा नव्हता आधार, म्हणून झटक्यात गायब झाले टीम इंडियाचे 'हे' शिलेदार! - Marathi News | Four Indian Players Who Were Never Backed By Their Captains | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधाराचा नव्हता आधार, म्हणून झटक्यात गायब झाले टीम इंडियाचे 'हे' शिलेदार!

भारतीय संघ हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघांमध्ये आघाडीवर आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हुकुमत गाजवण्याची क्षमता टीम इंडियात आहे. तसे प्रतिभावान खेळाडू टीम इंडियाकडे आहेत. पण, टीम इंडियातील अशा काही खेळाडू ...