लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान - Marathi News | IPL 2020 DC vs KXIP Latest News: Delhi Capitals vs Kings XI Punjab: A look at likely playing XIs of both teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

IPL 2020 DC vs KXIP Latest News: अजिंक्य रहाणेला मिळेल का संधी? ...

मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी सोपी - रविचंद्रन अश्विन - Marathi News | Batting is easy in limited overs matches - Ravichandran Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी सोपी - रविचंद्रन अश्विन

गेल्या वर्षी अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळेल. त्याने १३९ आयपीएल सामने खेळताना १२५ बळी घेतले आहेत. ...

गोलंदाजांसाठी ‘फ्री बॉल’चा नियम करावा; ‘मंकडिंग’वर रविचंद्रन अश्विनची सूचना - Marathi News | The rule of ‘free ball’ for bowlers; Ravichandran Ashwin's suggestion on 'Monking' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांसाठी ‘फ्री बॉल’चा नियम करावा; ‘मंकडिंग’वर रविचंद्रन अश्विनची सूचना

केकेआरचा खेळाडू दिनेश कार्तिकने ‘मंकडिंग रन आऊट’बाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. अश्विनने कार्तिकच्या वक्तव्याचे उत्तर दिले, ...

आयुष्यात अपयशही पचवता आले पाहिजे -अश्विन - Marathi News | Ravi Ashwin Sends Strong Message to Today’s Youth After Mumbai Cricketer Karan Tiwari Dies by Suicide For Missing IPL Contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयुष्यात अपयशही पचवता आले पाहिजे -अश्विन

अपयशाच्यावेळी कदाचित तुमच्यासोबत कुणी नसतील, तरीही न डगमगता पुढे जाण्याचा मार्ग शोधणे यालाच आयुष्य म्हणतात, असा मोलाचा सल्ला भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने युवा खेळाडूंना दिला आहे. ...

Corona Virusचं संकट गेल्यावर टीम इंडियाचा शिलेदार बनणार शेतकरी; घेतला मोठा निर्णय - Marathi News | I will become farmer after coronavirus crisis is over; distribute food to the needy, Harbhajan Singh svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virusचं संकट गेल्यावर टीम इंडियाचा शिलेदार बनणार शेतकरी; घेतला मोठा निर्णय

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 36 लाख 59,103 वर गेली आहे. ...

Corona Virus : आर अश्विननं सांगितली Positive News; ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल - Marathi News | R Ashwin posts inspiring stat as world continues to battle Corona Virus pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : आर अश्विननं सांगितली Positive News; ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल

जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. ...

R. Ashwinला धक्का, खेळाडू अन् संघानं सामंजस्यानं घेतला करार रद्द करण्याचा निर्णय - Marathi News | Yorkshire County Cricket Club have confirmed that the contracts for R Ashwin this season have been cancelled by mutual consent svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R. Ashwinला धक्का, खेळाडू अन् संघानं सामंजस्यानं घेतला करार रद्द करण्याचा निर्णय

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ...

अश्विन भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सकलेन मुश्ताक - Marathi News | Ashwin India's best bowler - Saqlain Mushtaq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सकलेन मुश्ताक

कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही यशस्वी ठरतो, असेही तो म्हणाला. ...