भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India VS New Zealand: भारत आणि न्यूझीलंड संघ १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साउदम्प्टनच्या एजिस बाउल मैदानावर भिडतील. येथील खेळपट्ट्या साधारणपणे फिरकी गोलंदाजीस पोषक ठरत असल्याने किवी संघाला सध्या ही गोष्ट चिंतेत टाकत आ ...
Tim Paine gets trolled for taking potshots at India एकेक संकटावर मात करताना भारतीय संघानं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. 0-1 अशा पिछाडीवरून भारतीय संघानं जबरदस्त कमबॅक करताना कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. ...
Corona vaccination News: भारताचा फिरकीपटू रविचंद्र अश्विन याचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्याने आयपीएल अर्ध्यावर सोडून कुटुंबाची साथ देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता अश्विनने त्या दिवसांमधील अनुभव सांगितला आहे ...
IPL 2021, R.Ashwin: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यानं स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...