शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेचा 'मास्टर स्ट्रोक' कामी आला; ऑस्ट्रेलियाची उडाली दैना 

क्रिकेट : विराट कोहलीसाठी एक नियम अन्...; सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील भेदभाव आणला समोर

क्रिकेट : India vs Australia : पहिल्या कसोटीतील अर्धशतकाचा विराट कोहलीला झाला फायदा; ICCनं समजावला कसा तो!

क्रिकेट : India vs Australia : विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची खरी कसोटी; जाणून घेऊया कशी असेल पुढील व्युहरचना! 

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लाजीरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर 

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : पृथ्वी शॉ दुसऱ्या डावातही अपयशी, टीम इंडियानं घेतलीय माफक आघाडी 

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : ऑसी कर्णधार टीम पेन भिडला, टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : भारताला चुका महागात पडणार?; तीन जीवदान मिळालेला ऑसी फलंदाज खेळपट्टीवर अडून, Video

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : विराट कोहलीचा 'सुपर' झेल; ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, Video 

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : आर अश्विननं दिले कांगारूंना तीन धक्के, मोडला कपिल देव यांचा विक्रम