शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : विजयामुळे बदलले ‘ड्रेसिंग रूम’चे समीकरण, ‘फॅब फोर’चे महत्त्व वाढले; कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही

क्रिकेट : Ohh No! इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीला धक्का

क्रिकेट : रविचंद्रन अश्विन घेऊ शकतो ८०० बळी

क्रिकेट : मधली फळी आणखी चांगली खेळली असती, तर टीम इंडिया जिंकली असती; राजीव शुक्ला याचं क्रिकेट 'ज्ञान', नेटिझन्सकडून ट्रोल

क्रिकेट : Ind Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपा खासदाराचं वादग्रस्त ट्वीट

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : आता तरी पुजारा, पंत, अश्विन यांचं संघातील महत्त्व सर्वांना कळलं असेल- सौरव गांगुली

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : आर अश्विननं बॅटनेच नव्हे, तर शब्दानेही ऑस्ट्रेलियाला झोडपले; टीम पेनला सडेतोड उत्तर दिले, Video 

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : जखमी झालो... तुटलो, पण जिद्द सोडली नाही; खेळाडूंच्या कामगिरीवर अजिंक्य रहाणे खूश!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : ड्रॉ नाही, हा तर विजयच; आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर, वीरूकडून टीम इंडियाचं कौतुक

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाचा सॉलिड डिफेन्स, हनुमा विहारी-आर अश्विन जोडीनं ऑसींचा घाम काढला!