लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन - Marathi News | 'Hindi is not the national language'; BJP state president K Annamalai supports R. Ashwin's stand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन

Hindi Language Debate: भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने हिंदी राष्ट्रीय भाषा नसल्याची भूमिका मांडली. त्याचे भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनीही समर्थन केले आहे.  ...

"... तर पंत प्रत्येक सामन्यात शतक झळकावेल" - Marathi News | R Ashwin reveals how Rishabh Pant can score hundreds in every game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... तर पंत प्रत्येक सामन्यात शतक झळकावेल"

आक्रमकता आणि बचाव यांच्यात योग्य ताळमेळ साधण्याची गरज ...

आर. अश्विन हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत; नेमंक काय म्हणाला माजी क्रिकेटर? - Marathi News | R Ashwin Controversial Statement Hindi Not National Language Know What The Former Indian Spinner Said College Function | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर. अश्विन हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत; नेमंक काय म्हणाला माजी क्रिकेटर?

जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला अन् त्याचे  क्तव्य का ठरू शकतं कळीचा मुद्दा यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

जसप्रीत बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केला एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम - Marathi News | Jasprit Bumrah creates history became highest ranked indian test bowler cricket happy new year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केला एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम

Jasprit Bumrah, IND vs AUS: ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्यांच्याच खेळपट्ट्यांवर जसप्रीत बुमराहने सळो की पळो करून सोडलं आहे ...

ICC Test Rankings : टॉप क्लास रेटिंगसह जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव; सेट झाला नवा रेकॉर्ड - Marathi News | ICC Latest Test Rankings Jasprit Bumrah Became Number 1 Equals R Ashwin Record Of 904 Rating Points | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings : टॉप क्लास रेटिंगसह जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव; सेट झाला नवा रेकॉर्ड

ही गोष्ट त्याच्या रँकिंगमधील टॉप क्लास शोला आणखी खास ठरवते. ...

Aus vs Ind: अश्विनच्या जागी ना कुलदीप, ना अक्षर पटेल; नवखा Tanush Kotian च का? Rohit Sharma ने दिलं उत्तर - Marathi News | Rohit Sharma said Tanush Kotian is best option as R Ashwin Replacement here is why IND vs AUS 4th Test at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनच्या जागी ना कुलदीप, ना अक्षर पटेल; नवखा तनुष कोटियनच का? रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Sharma on Tanush Kotian as R Ashwin Replacement, IND vs AUS 4th Test at MCG: आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने त्याच्या जागी टीम इंडियात तनुष कोटियन याला संधी देण्यात आली आहे ...

"अश्विनची निवृत्ती म्हणजे 'कॅरम बॉल"; PM मोदींचे खास पत्र, IND vs PAK मॅचचाही केला उल्लेख - Marathi News | PM Modi writes letter to R Ashwin on international retirement You bowled a carrom ball also mentioned Ind vs Pak t20 wc match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अश्विनची निवृत्ती म्हणजे 'कॅरम बॉल"; PM मोदींचे खास पत्र, IND vs PAK मॅचचाही केला उल्लेख

PM Modi Letter on Ashwin Retirement: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या मध्यातच अश्विनने जाहीर केली निवृत्ती ...

सर्वोत्कृष्ट कामगिरीची अश्विनमध्ये तळमळ: रवी शास्त्री - Marathi News | r ashwin yearns for the best said ravi shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वोत्कृष्ट कामगिरीची अश्विनमध्ये तळमळ: रवी शास्त्री

रविचंद्रन अश्विन याला प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात यावा ...