शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : रवींद्र जडेजाचे जबरदस्त कमबॅक; अश्विनसह दोनशेच्या आत गुंडाळला ऑस्ट्रेलियाचा डाव, Video

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : आर अश्विन आशियातील 'ग्रेट' ठरला! रवींद्र जडेजासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला, Video 

क्रिकेट : डुप्लिकेट अश्विनने स्मिथला नेट्समध्ये पाच ते सहा वेळा बाद केले; विराटनेही महेश पिठियाला दिल्या शुभेच्छा

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : विराट नव्हे, रोहित शर्मा या 'Fantastic Four'च्या जोरावर कांगारूंची जिरवणार; प्लेइंग इलेव्हन अशी असणार 

क्रिकेट : Asia Cup 2023 : तेवढी हिंमत पाकिस्तानमध्ये नाही; आर अश्विनने जावेद मियाँदादला फैलावर घेतले, चांगलेच सुनावले

क्रिकेट : Usman Khawaja, IND vs BAN: भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियासमोर 'हे' सर्वात मोठं आव्हान; ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिली प्रामाणिक कबुली

क्रिकेट : Shardul Thakur Ravi Shastri, IND vs AUS: जेव्हा शार्दुल ठाकूरने रवी शास्त्रींचं न ऐकता मैदानात वेगळाच निरोप दिला तेव्हा...; वाचा भन्नाट किस्सा

क्रिकेट : अश्विनविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'मास्टर प्लॅन'; सेम टू सेम ॲक्शन अन् स्टीव्ह स्मिथची प्रॅक्टिस, Video

क्रिकेट : सचिन तेंडुलकरने सहाव्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकला! आर अश्विन Virat-Rohitच्या बचावासाठी मैदानावर उतरला

क्रिकेट : वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का