लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
भारतासाठी 'शुभ'मन दिवस! अश्विनची फिरकी अन् भरतचा अफलातून झेल; इंग्लंडची कसोटी - Marathi News | India vs England 2nd Test Live Update : BRILLIANT CATCH FROM KS BHARAT, Ravi Ashwin strikes, Ben Duckett has been dismissed for 28 runs, England need 332 runs to Win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी 'शुभ'मन दिवस! अश्विनची फिरकी अन् भरतचा अफलातून झेल; इंग्लंडची कसोटी

शुबमन गिलच्या महत्त्वपूर्ण शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. ...

शुबमन गिलच्या शतकाने भारताला दिला आधार; इंग्लंडच्या डोक्यावरील वाढवला भार, ठेवले तगडे लक्ष्य  - Marathi News | India vs England 2nd Test Live Update : Shubman Gill smashed 104 runs from 147 balls, IIndia all out on 255 runs, set  399 runs target for England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलच्या शतकाने भारताला दिला आधार; इंग्लंडच्या डोक्यावरील वाढवला भार, ठेवले तगडे लक्ष्य 

शुबमन गिलला ( Shubman Gill) मोक्याच्या क्षणी सूर गवसला आणि त्याने शतकी खेळी करून भारताची आघाडी आणखी मजबूत केली. ...

'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्...  - Marathi News | IND vs ENG 2nd Test Live Marathi Update: James Anderson wasn't happy with R Ashwin standing close to the umpire as the non-striker's  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्... 

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात केली. ...

कसोटी क्रमवारी: रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी कायम, बुमराह चौथ्या स्थानी, अष्टपैलूंमध्ये जडेजा टाॅप - Marathi News | Test rankings: Ravichandran Ashwin remains top, Bumrah fourth, Jadeja tops all-rounders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रमवारी: रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानी कायम, बुमराह चौथ्या स्थानी, अष्टपैलूंमध्ये जडेजा टाॅप

ICC Test rankings: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. त्याच वेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर पोहोचला ...

ऑली पोपने भारताला दिला 'चोप'; १९६ धावांच्या विक्रमी खेळीसह उभे केले तगडे लक्ष्य  - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board -  ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - England all out on 420 runs, they trailing 190 runs, and OLLIE POPE scored a magnificent 196(2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑली पोपने भारताला दिला 'चोप'; १९६ धावांच्या विक्रमी खेळीसह उभे केले तगडे लक्ष्य 

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard :  पहिल्या डावात १९० धावांच्या पिछाडीनंतर इंग्लंडचा संघ जबरदस्त पुनरागमन करेल असे कुणालाही वाटले नव्हते. ...

अश्विन-जडेजा यांचे अप्रतिम चेंडू; काही कळायच्या आत बेअरस्टो, स्टोक्स 'Clean Bowled'; Video   - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - England is 5 wickets down! Ravindra Jadeja bowls bout jonny & R Ashwin bowls out Ben Stokes, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन-जडेजा यांचे अप्रतिम चेंडू; काही कळायच्या आत बेअरस्टो, स्टोक्स 'Clean Bowled'; Video  

IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 - भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची पहिली दोन सत्र गाजवली... ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : फिरकीने रडवले, यशस्वी जैस्वालने झोडले; पहिल्या दिवशी इंग्लंडचे डावपेच फसले  - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board -Stumps on day 1 - India now 119/1, Yashasvi Jaiswal - 76*(70), Team India dominated in the first day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीने रडवले, यशस्वी जैस्वालने झोडले; पहिल्या दिवशी इंग्लंडचे डावपेच फसले 

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1  - भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : भारतीयांनी घेतली 'फिरकी'! बेन स्टोक्सच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर इंग्लंडची जबरदस्त वापसी - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Ravindra Jadeja & R Ashwin take 3 wickets each, 2 wickets for Axar patel, England all out on 246, Ben stokes half century   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 1st Test Live Scorecard : भारतीयांनी घेतली 'फिरकी'! बेन स्टोक्सच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर इंग्लंडची जबरदस्त वापसी

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1  - भारताच्या फिरकीपटूंनी पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव गुंडाळला. ...