शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : सचिन तेंडुलकरने सहाव्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकला! आर अश्विन Virat-Rohitच्या बचावासाठी मैदानावर उतरला

क्रिकेट : वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का

क्रिकेट : Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

क्रिकेट : Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला

क्रिकेट : ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान

क्रिकेट : Mannat Kashyap Mankading: जणू अश्विनची छोटी बहीणच... अंडर-19 मध्येही घडला मंकडिंगचा किस्सा, पण पुढे घडलं थोडंसं वेगळंच!

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test: R Ashwin चा मोठ्ठा पराक्रम! Team India ला विजय मिळवून देत थेट Virat Kohli च्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test, Team India: हो, आम्ही चुका केल्या पण...; रडतखडत मिळालेल्या विजयानंतर भारतीय कर्णधार KL Rahul ची प्रामाणिक कबुली

क्रिकेट : Ind Vs Ban 2nd Test: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने केल्या एक नाही तर दोन घोडचुका, पराभव झालाच असता, पण...

क्रिकेट : IND vs BAN, R Ashwin: आर अश्विन म्हणजे कसोटी क्रिकेटमधील सोनं, भारतीय खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव