शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : आर अश्विनबाबत चर्चा आता पुरे, उगाच वाद निर्माण करू नका; सुनील गावस्कर यांचं विधान

क्रिकेट : Asia Cup 2023 : टीम इंडियात नवख्या खेळाडूंची एन्ट्री अन् ५ जणांचा पत्ता कट; धवन, भुवीलाही वगळलं

क्रिकेट : आर अश्विन, युझवेंद्र चहल यांना बाहेर का बसवलं? रोहित शर्माने सांगितली रणनीती, म्हणाला... 

क्रिकेट : वर्ल्ड कप २०२३ कोण जिंकणार? आर अश्विनने टीम इंडियासोडून दुसऱ्याच संघाचं सांगितले नाव

क्रिकेट : विचित्र गोंधळ! भारत-वेस्ट इंडिज सामन्याला झाला उशीर, R Ashwin चं ट्विट व्हायरल 

क्रिकेट : तिलक वर्मा म्हणजे दुसरा रोहित शर्मा असून वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी द्यायला हवी - अश्विन

क्रिकेट : ... तर आम्हाला प्लेइंग इलेव्हनमधून ४ खेळाडूंना वगळावे लागेल; असं का म्हणाला आर अश्विन?

क्रिकेट : आर अश्विनच्या २ विकेट्सने भारतासाठी उघडले विजयाचे दार! पाचव्या दिवशी विंडीजलाही समान संधी

क्रिकेट : वर्ल्ड कपमध्ये २ खेळाडू नाही खेळणार? राहुल-रोहितशी चर्चा करून अजित आगरकर भवितव्य ठरवणार

क्रिकेट : IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजने निम्मी लढाई जिंकली; भारतीय गोलंदाजांची तारांबळ उडाली