लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्विन्टन डि कॉक

क्विन्टन डि कॉक, मराठी बातम्या

Quinton de kock, Latest Marathi News

India vs South Africa, Video: अफलातून! श्रेयस अय्यरने पकडलेला हा भन्नाट झेल एकदा पाहाच; तुम्हीही नक्कीच कराल कौतुक - Marathi News | Shreyas Iyer takes supr catch of Rassie Van Der Dussen on Boundary Line IND vs SA 3rd ODI Live Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अफलातून! श्रेयस अय्यरने पकडलेला हा भन्नाट झेल पाहिलात का?

चेंडू सीमारेषा पार करणार असं वाटत असतानाच वाऱ्याच्या वेगाने श्रेयसने झेप घेतली आणि झेल टिपला. ...

IND vs SA, 2nd ODI Live Updates : कसोटीपाठोपाठ वन डे मालिकाही गमावली; टीम इंडियाची यजमान दक्षिण आफ्रिकेनं वाईट अवस्था केली - Marathi News | IND vs SA, 2nd ODI Live Updates : South Africa win the 2nd ODI by 7 wickets and seal the series by 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीपाठोपाठ वन डे मालिकाही गमावली; टीम इंडियाची यजमान दक्षिण आफ्रिकेनं वाईट अवस्था केली

India vs South Africa, 2nd ODI Live Updates : कसोटी मालिकेपाठोपाठ भारताला वन डे मालिकेतही यजमान दक्षिण आफ्रिकेनं पराभवाची चव चाखवली. ...

IND vs SA, 2nd ODI Live Updates : Quinton de Kockनं पुन्हा कमाल केली, विजेच्या वेगानं स्टम्पिगं केली; Video  - Marathi News | IND vs SA, 2nd ODI Live Updates : Rishabh Pant in the last match and now Venkatesh Iyer, brilliant glove work by Quinton de Kock, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकनं पुन्हा कमाल केली, विजेच्या वेगानं स्टम्पिगं केली; Video 

IND vs SA, 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात सध्यातरी यजमानांनी मजबूत पकड घेतलेली पाहायला मिळत आहे. ...

IND vs SA, 1st ODI : क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video  - Marathi News | IND vs SA, 1st ODI : Quinton de Kock or MS Dhoni? SA wicket-keeper's stumping to dismiss Rishabh Pant, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video 

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानंही पहिल्या वन डेत धोनी स्टाईल स्टम्पिंग करून भारताच्या रिषभ पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. क्विंटनची चपळता पाहून नेटिझन्सना धोनीची आठवण झाली.   ...

IND vs SA : कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करणारा क्विंटन डी कॉक बनला मच्छिमार; गळाला लागला मोठा मासा - Marathi News | IND vs SA : Quinton De Kock QUITS test cricket, catches BIG FISH on NEW YEAR, See pic  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉक बनला मच्छिमार; गळाला लागला मोठा मासा, पाहा फोटो

India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानं  सेंच्युरियन येथील भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीनंतर तडकाफडकी निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

Quinton de Kock : क्विंटन डी कॉकची तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेट विश्वात खळबळ - Marathi News | Quinton de Kock: Quinton de Kock's sudden retirement in test cricket, excitement in cricket world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Quinton de Kock : क्विंटन डी कॉकची तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेट विश्वात खळबळ

आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी तात्काळ प्रभावाने निवृत्ती घेतल्याचं क्विंटन डी कॉकने सांगितलं. ...

IND vs SA 1st test: डी कॉकने पुन्हा केली तीच चूक अन् भारताच्या विजयाचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | IND vs SA 1st test Day 5 Live Updates Quinton De Kock made the same mistake Team India on the way to victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकने पुन्हा केली तीच चूक अन् भारताच्या विजयाचा मार्ग झाला मोकळा

क्विंटन डी कॉकला सिराजने योजना आखून गोलंदाजी केली अन् तो सापळ्यात बरोबर अडकला. त्यामुळे पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत आफ्रिकेची अवस्था ७ बाद १८२ झाली. ...

India vs South Africa : टीम इंडियाचा सामना करण्याआधीच यजमान दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का, प्रमुख खेळाडू घेणार माघार  - Marathi News | India vs South Africa : Quinton de Kock will miss at least the third Test between South Africa and India as he awaits the birth of his first child | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा सामना करण्याआधीच यजमान दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का, प्रमुख खेळाडू घेणार माघार 

India vs South Africa :  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ...