SA Vs WI 2nd T20I : काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३४ धावांचा यशस्वी पाठलाग करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज त्या इतिहासाची पुनरावृत्ती दक्षिण आफ्रिकन संघाने टी-२० क्रिकेटमध्ये केली. ...
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी आज भारतीय गोलंदाजांचे तीन तेरा वाजवले. ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटनने रिली रोसोवूसह ८९ धावा चोपून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. क्विंटनची विकेट गेल्यानंतर रोसोवूने मोर्चा सांभाळला अन् शतक झळकावून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : जीवदान मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला ...