ग्रामीण व शहरी भागातील प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यामुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी संपूर्ण रस्ते १५ डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त करा. त्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत द ...
कोल्हापूर : शूटिंग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकारांची क्रीडांगणे तयार असून, त्यांच्या वापरासाठी विविध क्रीडा संस्थांशी समन्वय साधून ती खेळाडूंना वापरण्यास द्यावीत. ...
पंचायत समिती सभेसाठी प्रत्येक खातेप्रमुखाने हजर राहणे आवश्यक आहे. आपण येथे गोट्या खेळायला येतो का, अशा तीव्र शब्दात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांनी भरसभेत खडे बोल सुनावले़ आज गुरुवारी झा ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. ...
कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...
जऊळका रेल्वे : नागपूर - औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखादवेळी मोठा अपघात होण्याची भिती आहे. ...
महाबळेश्वर : ‘आम्ही आमच्या पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे कमिशन म्हणून देतो; पण चांगला रस्ता करा,’ अशी आर्जव शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चाने जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. ...