कातरखटाव-वडूज या नऊ किलोमीटर अंतरातील खड्डे भरण्याचे काम गत दोन दिवसांपासून सुरू असतानाच मार्गावरील कुंभारमळवी पुलावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचा खडीने भरलेला डंपर ओढ्यात कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका टळलेला नाही. हा प ...
ओटवणे : सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त असल्याने रस्ता पूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शा ...
राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयीपुरता वापर करू इच्छिणाऱ्या नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) प्रशासनाचे भूत अखेर उतरले. मध्यवर्ती संग्रहालय प्रशासनाने ६ नोव्हेंबर रोजी जारी केलेली आॅनलाईन निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आऊटसोर्सिंगने (बाह्ययंत्रणेद्वारे) करावयाच्या पदभरतीसंदर्भात अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) यांनी दिलेली पहिली निविदा तांत्रिक पेचात फसली. मात्र दुसऱ्या निविदेत (अवैध निविदा) पहिल्या निविदेच्या मूळ प्रारुपात बदल करण्यात आल्याने ही निविदाही ...
डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील जास्तीतजास्त कामकाज ई-गव्हर्नन्स पद्धतीने व्हावे व निविदा प्रक्रिया ही ई-निविदा प्रक्रियेने असावी, अशी सरकारची रोखठोक भूमिका आहे. निविदा प्रक्रियेत होणाऱ्या भ्रष्टाचारावर लगाम आणि कामकाजात पारदर्शकता आणू पाहणाऱ्य ...
गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले दरेवाडी-उक्कडगाव रस्त्याचे काम सहा-सात महिन्यांपासून बंद पडले आहे. आॅक्टोबरअखेर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यावर महिना लोटला तरी बांधकाम विभाग व संब ...
ग्रामीण व शहरी भागातील प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यामुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी संपूर्ण रस्ते १५ डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त करा. त्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत द ...