राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. ...
राज्यात हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवार ...
दाभोली-खानोलीमार्गे कुडाळ या रस्त्याची खड्ड्यांनी झालेली दुरवस्था आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी दाभोली व खानोली ग्रामस्थांनी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. बांधकाम ...
एका आर्थिक वर्षात एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी देणे शक्य नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्रीय रस्ते निधीचे तब्बल पाच हजार कोटींच्या कामांचे टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामा ...
खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुसºया बोगद्यामुळे वाहतूक आणखी सुरळीत होणार असून, घाटातील वाहतुकीचा वेळही वाचणार आहे. मात्र, यामध्ये बाधित शेतकºयांचा प्राधान्यानेविचार करून जाणाºया जमिनीच्या बदल्यात नवीन ठिक ...
क्रीडांगण विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची बकाल अवस्था झाली. एवढेच नव्हे तर रिमझिम पावसानेच मैदानात सर्वत्र चिखल झाल्याचे बुधवारी दिसले. ...
सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी स ...