आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. ...
इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने गाडी नदीपात्रात कोसळून तिघांना जलसमाधी मिळाली. हा दुर्दैवी अपघात काल (बुधवारी) दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे झाला. दरम्यान, धामणी येथे याठिकाणी रस्त्याकडेला लोखंडी रेलिंग नसल्यानेच गाडी न ...
कोळपे भुसारवाडी येथील सार्वजनिक विहिरीनजीक यावर्षी ओहोळाला बांधलेली संरक्षक भिंत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ढासळली आहे. १४ व्या वित्त आयोगातून या कामावर १ लाख ४९ हजार रुपये खर्च झाले असून चार महिन्यांपूर्वीच हे काम करण्यात आले होते. ...
शहरातील बॅचलर रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेपासून तो वादात आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. काही भागात नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला; याला १५ दिवसांचा कालावधी झाला असून याच काळात या स्लॅबला भगदाड पडले ...
कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत. ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम २ वर्षे ८ महिने रखडले आहे. त्यामुळे याचा खर्च आता वाढला असून तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर समग्र अभ्यास न करता घाईगडबडीने काम स ...
सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसल्याने याचा प्रभारी पदभार बदनापूरचे उपअभियंता देवरे यांच्याकडे होता. आता नाशिक येथील बांधकाम विभागातील कार्यरत असलेले एस.पी. बागडी हे पूर्णवेळ अभियंता म्हणून लाभले आहेत. ...