भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळलेली दरड हटविण्यात आली असून ठप्प झालेली वाहतूक 10 तासांनी सुरळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवून वाहन चालकांना दिलासा दिला. ...
भगूर रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही अद्याप काम पूर्ण न झाल्याने ते पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिक करीत असून, रेल्वेच्या तांत्रिक मंजुरीअभावी काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे ...
नांदगाव : जळगाव बु।। जळगाव खु., पिंपरखेड, परधाडी शिवार, न्यायडोंगरी आदी महसुली भागातील लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, गावतळे, ओढे, नदी-नाले यातील गौण खनिजाचा वापर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता कामात करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य अ ...
कुडाळ शहरातील महामार्गावर बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्यात यावे, असा प्रस्तावही त्यांच्या सुचनेनुसार मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली. ...
देवगड तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळत असून या ठिकाणावरून वाहनचालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत आहे. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पडेल परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभाग ...
भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. ...