लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
परतूर - आष्टी मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. वाहनांना ये - जा करणाऱ्यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघात वाढले आहे. ...
महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. ...
शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले. ...
औंदाणे : यशवंनगर (औदाणे) येथील गांवाजळील विंचुर-प्रकाशा महामार्गावरील रस्त्यालगत सुमारे ५० वर्षापासुन वाळलेली निंबाची धोकादायक झाडे वनविभाग व बांधकाम विभागाने तोडल्याने सदर मार्गावरील संभाव्य धोके टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
खारेपाटण येथे कार्यकारी अभियंता प्रदीप सदाशिव व्हटकर यांना तेथील काही स्थानिक लोकप्रतिनीधी व जमावाने केलेल्या मारहाणीचा सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करत दिवसभर काळ्याफिती लावून काम केले. ...
अकोला : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अशोक वाटिका ते रेल्वेस्थानकापर्यंत आणि सिंधी कॅम्प ते जेलपर्यंत प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलांच्या बांधकामास फेब्रुवारीत सुरुवात होणार आहे. ...