लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरातून जाणाºया दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची लाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. या लाकडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुडाळला जोडणारा भंगसाळ नदीवरील जुना पूल चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. गेली अनेक दशके अविरत सेवा देणारा, मात्र पावसाळ््यात पुराच्या पाण्यामुळे महामार्ग ठप्प करणारा हा पूल आपल्या जुन्या आठवणी मागे ...
अकोला: स्वस्त आणि टिकाऊ म्हणून सिद्ध होत असलेल्या सॉईल स्टॅबिलाइझेशन या प्रक्रियेच्या रस्ता निर्मितीचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोल्यात सुरू झाला आहे. ...
अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५५.३२ कोटी रुपयांच्या खर्चातून अकोला जिल्ह्यातील २५० किलोमीटर अंतराचे पाच मार्ग बांधले जाणार आहेत. ...
शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे. ...
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावा रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजविण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ...
पर्यायी शिवाजी पूलाचे काम युध्दपातळीवर सुरु असताना झालेल्या कामाचे बील देण्यावरुन सुरु असलेल्या मतभेदामुळे शुक्रवारपासून हे काम बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष न घातल्यास पुन्हा सर्वपक्षीय आंदोलनाचा ...