माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गेले चार दिवस अधिकाऱ्याने बिलामध्ये फेरफार केल्याने थांबविलेले पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पूर्ववत सुरू झाले. दिवसभरात पुलाचे बेरिंग बसविण्याचे, तसेच उर्वरित पाच टक्केसळई बसविण्याचे राहिलेले काम सुरूराहिले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता ...
विकासाची चाहुले ‘रस्ते, इमारती आणि पूल’ या उक्तीनुसार विकासाची नांदी ठरणाऱ्या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे वाशिम जिल्ह्यात मार्गी लागली आहेत. ...
शहरातून जाणाºया दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची लाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. या लाकडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुडाळला जोडणारा भंगसाळ नदीवरील जुना पूल चौपदरीकरणामुळे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. गेली अनेक दशके अविरत सेवा देणारा, मात्र पावसाळ््यात पुराच्या पाण्यामुळे महामार्ग ठप्प करणारा हा पूल आपल्या जुन्या आठवणी मागे ...
अकोला: स्वस्त आणि टिकाऊ म्हणून सिद्ध होत असलेल्या सॉईल स्टॅबिलाइझेशन या प्रक्रियेच्या रस्ता निर्मितीचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोल्यात सुरू झाला आहे. ...
अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५५.३२ कोटी रुपयांच्या खर्चातून अकोला जिल्ह्यातील २५० किलोमीटर अंतराचे पाच मार्ग बांधले जाणार आहेत. ...
शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे. ...
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावा रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजविण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ...